स्ट्राँगसमध्ये आपले स्वागत
          तुमचे म्हातारपण आरोग्यपूर्ण आणि चिंतारहित असो हीच आमची इच्छा.
     मुखपृष्ठ
टिप       वापर      अभ्यास       काहीतरी विशेष      वर्णन
लसूण 1x1


आतील भागासाठी महत्वाची टिप

लहान आकाराच्या लसूण1 x 1
चे उत्पादन अंदाजे ४००० कि.ग्रॅ लसणीने- १ कि.ग्रॅ लसूण तेलाने होते

लहान कॅप्सूल- महत्वपूर्ण घटक!

आम्ही कच्च्या लसणीतून पुढील घटक/तत्व काढतो:
ऍलिन+ऍलिनेस= ऍलिसिन- अंदाजे १९ एवढ्या उच्च कॉन्संट्रेडेड सक्रिय एजंट्सच्या लक्षणीय श्रेणीच्या उत्पादना मध्ये.

स्ट्रॉगस मध्ये २.१ मि.ग्रॅ एवढे लसणीचे तेल आणि २७० मि.ग्रॅ लसूण तेल मॅकेरेट आहे, त्यामुळे त्याची तुमच्या फार्मसी मध्ये एक खास जागा आहे.

लसणीतले सक्रिय घटक सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचतात, त्यामुळे ते आतड्यांमध्ये स्थानिक परीणामांच्या पलिकडले परीणाम देतात, जे अतिशय मौल्यवान असतात. ही दुहेरी क्रिया- जी स्थानिक स्वरुपात आतड्यांमध्ये होते आणि रक्तातून सर्व शरीरा पर्यंत पोहोचते- हा लसणीच्या तेलाचा एक आधारभूत परीणाम आहे आणि तो त्याचे वैविध्य स्पष्ट करतो.

स्ट्रॉंगस महत्वाच्या ४ कारणांच्या विरुध्द काम करते , ज्यामुळे क्षती पोहचू शकते आणि त्यामुळे अकाली वृध्दत्व आणि रक्त वाहिन्यांच्या आक्रसण्याची जोखीम उद्भवते, जे रक्त वाहिन्यांच्या बाधेत रुपांतरीत होऊ शकते, ती कारणे पुढिल प्रमाणे आहेत
:
-ऍथेरोस्केरॉसिस
-रक्ताच्या प्लॅटेलेट्सचे आपापसात चिकटणे
-रक्त वाहिन्यांच्या भिंतींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे
-हृदयाच्या स्नायुंना रक्ताचा पुरवठा कमी होणे

स्ट्रॉंगसचे संवेदनशील सक्रिय एजंट्स हायड्रोक्लोरीक आम्लापासून वाचवले जातात. हे सक्रिय एजंट्स रक्त प्रवाहामध्ये शोषले जाण्यासाठी केवळ लहान आतड्यामध्ये मुक्त केले जातात.

स्ट्राँगस – माझे हृदय

तुमच्या कॉलेस्ट्रॉल आहाराविषयी विचार करा.
तुमच्या आर्टरीजच्या सर्वसामान्य कडकपणा विषयी विचार करा.
रक्ताभिसणामध्ये येणा-या बाधांच्या परीणामांविषयी विचार करा.

माझा आकार साधारणपणे तुमच्या मुठी एवढा आहे. मी तुमच्या अभिसरण संस्थेच्या मध्यभागी एका अभिसरण पंपाप्रमाणे काम करतो. मी तुमच्या अवयवांना ताज्या ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा करतो, त्यामुळे तुमच्या अंदाजे ७० अब्जांपेक्षा जास्त पेशींना ऑक्सिजन, पोषक द्रव्ये, विटॅमिन आणि एन्झाईम्स दिले जातात, आणि कार्बन डाय ऑक्साईड व इतर टाकाऊ पदार्थ परत घेतले जातात. फुप्फुसांमध्ये तुमच्या रक्तामध्ये ऑक्सिजन परत मिसळला जातो. म्हणूनच प्रत्येक सिगारेटमुळे मला त्रास होतो. कारण तुमच्या लाल पेशींपेक्षा जास्त प्रमाणात निकोटिन द्वारे ऑक्सिजन बांधून ठेवला जातो.

त्यामुळे रक्ताभिसरणामध्ये अडथळा येऊ शकतो.. माझ्या वाहिन्यांच्या/धमन्यांच्या भितींमध्ये अनेक पदार्थांच्या साठ्यामुळे अडथळा येऊ शकतो (आर्टरीजचे सर्वसामान्यपणे कडक होणे). हे वाहिन्यांचे आकुंचन एका स्तरा पर्यंत पोहोचल्यावर ब्लॉकेज मध्ये परीणामित होऊन, तुम्हाला तुमच्या छातीत आणि हृदयात वेदना जाणवू लागतात. माझे आकुंचन होऊन मी माझ्या कार्यात अशस्वी होऊ नये ह्याकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे.

ह्या चार प्रमुख कारणांच्या विरुध्द अनेक उच्च परीणाम कारक, उच्च कॉंन्सन्ट्रेटेड अशी नैसर्गिक द्रव्ये कार्य करतात, ज्यामुळे आर्टरीयल प्लाक आणि क्षती होऊ शकते आणि त्यामुळे अकाली वृध्दत्व आणि रक्त वाहिन्यांचे आक्रसणे उद्भवते ज्याचा परीणाम व्हॅस्क्युलर विनाशात होतो. त्यामुळे स्ट्रॉंगसची धुम्रपान करणा-या लोकांसाठी सबळतेने शिफारस केली जाते.

तुमची फार्मसी मधली सुरक्षितता:
• एक प्रमाणभूत, एंटरीक, शर्करा विरहित कॅप्सूल
• दैनंदिन मूल्य केवळ0.19 €
• झोपण्यापूर्वी दररोज केवळ १ x कॅप्सूल
• कॉन्सट्रेटेड लसणीची भुकटी असलेली- स्ट्रॉंगस

 

पत्ता
स्ट्रॉंगस - लसणीची कॅप्सूल

लसणीच्या कॅप्सूलचा उच्च डोस जो उच्च प्रतिच्या कॉंन्संट्रेटेड लसणीच्या तेलाने युक्त असून ह्या तेलामध्ये १९ सक्रिय लसूण घटकांचा समावेश आहे. 
ड्रग ऍलर्ट ११/९८
पीडीएफ डाउनलोड
 
हक्क सुरक्षित © स्ट्राँगस – लसणीचे वेगळे रूप आमच्या विषयीं | संपर्क | किंमत सूची | भागीदार | साईट मॅप