स्ट्राँगसमध्ये आपले स्वागत
          तुमचे म्हातारपण आरोग्यपूर्ण आणि चिंतारहित असो हीच आमची इच्छा.
     मुखपृष्ठ
टिप       वापर      अभ्यास       काहीतरी विशेष      वर्णन
लसूण 1x1
लसणीचे क्रियाशील घटक
आम्ही यात फरक करतो
कोलेस्ट्रॉलचा धोका
कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक
साल्मन ऑइल ऑमेगा 3
फक्त एकच कॅप्सूल
प्रेस


फक्त एकच कॅप्सूल

रात्री झोपण्यापूर्वी एक कॅप्सूल (गरज वाटल्यास, 2 कॅप्सूल्स) – झोपण्यापूर्वी फक्त एक ग्लास पाण्याबरोबर एंटरिक वेष्ठण असलेली कॅप्सूल आहे जी लहान आतड्यात विरघळते आणि म्हणूनच तिला वास नाही. जानेवारी 2007 पासून स्ट्राँगस कॅप्सूलच्या एंटरिक वेष्ठणात प्लास्टीसायझर्स डिब्युटिल थॅलेट नसते. 01/01/2007 पासून युड्राजिटचा वापर होतो. औषधाचा घटक म्हणून प्लास्टीसायझर्सला जर्मन आरोग्य संघराज्याने मनाई केलेली नाही याची कॄपया नोंद घ्यावी.

अतिशय कमी गतीच्या मलाशयाच्या कार्यावर स्ट्राँगस महत्वाचा आणि चैतन्य देणारा परीणाम घडवून आणतो जो आजच्या प्रगत युगात अतिशय महत्वाचा ठरतो.
पेरिफेरल आणि सेरिब्रलमधील अभिसरणातील बिघाडावरील सहायक उपचारांसाठी स्ट्राँगसचा उपयोग होतो.
रक्त गोठून रक्तवाहिनी बंद पडल्यामुळे येणार्‍या हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णांवरील सहायक उपचारांमध्ये स्ट्राँगसचा उपयोग होतो.
यकॄतातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास स्ट्राँगसची मदत होते.
जगात कुठेही स्ट्राँगसला स्पर्धक नाही.

अतिशय समकेंद्र आवश्यक लसूण तेल असलेल्या मॅक्झिमली डोस गार्लिक कॅप्सूलमध्ये 19 कार्यक्षम लसणीचे घटक असतात. ह्या उत्पादना दरम्यान हे कार्यक्षम लसणीचे घटक उत्पन्न होतात. ते ताजी लसूण अथवा सुख्या पावडरीतून उत्पन्न होऊ शकत नाहीत.

निर्यात दर लक्षणीय कमी आणि खरा आहे

कृपया आमच्याशी इंग्रजीत व्यवहार करा.

ईमेल: info@strongus.com

स्ट्राँगस - "मेड इन जर्मनी"

 

पत्ता
स्ट्रॉंगस - लसणीची कॅप्सूल

लसणीच्या कॅप्सूलचा उच्च डोस जो उच्च प्रतिच्या कॉंन्संट्रेटेड लसणीच्या तेलाने युक्त असून ह्या तेलामध्ये १९ सक्रिय लसूण घटकांचा समावेश आहे. 
ड्रग ऍलर्ट ११/९८
पीडीएफ डाउनलोड
 
हक्क सुरक्षित © स्ट्राँगस – लसणीचे वेगळे रूप आमच्या विषयीं | संपर्क | किंमत सूची | भागीदार | साईट मॅप