स्ट्राँगसमध्ये आपले स्वागत
          तुमचे म्हातारपण आरोग्यपूर्ण आणि चिंतारहित असो हीच आमची इच्छा.
     मुखपृष्ठ
टिप       वापर      अभ्यास       काहीतरी विशेष      वर्णन
लसूण 1x1
लसणीचे क्रियाशील घटक
आम्ही यात फरक करतो
कोलेस्ट्रॉलचा धोका
कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक
साल्मन ऑइल ऑमेगा 3
फक्त एकच कॅप्सूल
प्रेस


लसूण 1x1
अ‍ॅलिन> अ‍ॅलिनेज> अ‍ॅलिसिन

प्रत्येक नैसर्गिक उत्पादनाप्रमाणे अ‍ॅलिन आणि अ‍ॅलिनेज हे हवामान, ऋतू, माती, वारा आणि पाण्यावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅलिसिनच्या उत्पादनाचे प्रमाण हे कमी अधिक असू शकते. अशाप्रकारे सर्वोत्तम लसूण उत्तर अमेरिकेहून येते.

एका लसणीच्या पाकळीत, काही पेशींमध्ये अ‍ॅलिन आणि काही पेशींमध्ये अ‍ॅलिनेज उपस्थित असते. जेव्हा तुम्ही लसनीची पाकळी कापता, अ‍ॅलिन व अ‍ॅलिनेज यांची प्रक्रिया होते आणि विशिष्ट वास निर्माण होतो. अ‍ॅलिसिन तेवढा प्रभावी एजंट नाही जेवढा मानला जातो किंवा त्याबद्दल जेवढे लिहिले जाते, तो केवळ सल्फरचा जनक पदार्थ आहे ज्यात लसणीचे क्रियाशील घटक असतात.

लसुणीची समस्या: सुख्या पावडरीच्या रूपात लसूण.
एन्झाईम अ‍ॅलिनेजला पोटात कोणत्याही समस्येशिवाय हायड्रोक्लोरिक आम्लाच्या अडथळ्यातून पार व्हावे लागते. हा अडथळा आम्लयुक्त पोटात अ‍ॅलिनेजला स्वीकारत नाही (पीएच मूल्य 1.5 -5). याचा अर्थ असा होतो की, अ‍ॅलिसिन निर्माण करता येत नाही कारण ते अ‍ॅलिनेजवर अवलंबून असते. अ‍ॅलिनेज हे हायड्रोक्लोरिक आम्लाद्वारे अक्रिय केले जाते. त्यामुळे, अ‍ॅलिसिन पासून लसणीचे कोणतेही क्रियाशील घटक अ‍ॅलिसिनपासून निर्माण करता येत नाहीत व कोणतीही क्रिया शक्य होत नाही. याचा परिणाम जगभारातील ताजी लसूण किंवा लसूण पावडर घेणाऱ्यांवर होतो.

लसूण हायड्रोक्लोरिक आम्लाची प्रतिकारक नाही.
मूळ : विद्यापीठ रुग्णालय, उल्म-ग्लेझ, पिटर मेडवेल्ट -1995

या सर्वाचा स्ट्राँगसवर परिणाम होत नाही कारण लसणीतील क्रियाशील घटक कॅप्सूलमध्ये आधीच असतात. कॅप्सूलवर एंटेरिक आवरण असते आणि छोट्या आतड्यात ती विरघळते.

खबरदारी – लसूण आणि सुख्या पावडरीत एडेनोसीन असते. कमी रक्तदाब असलेल्यांनी एडेनोसीन टाळावे कारण त्यामुळे त्यांचा रक्तदाब अधिकच खाली येईल. यातून एक प्रश्न निर्माण होतो की त्यांनी मूळात लसूण घ्यावी का. स्ट्राँगस मध्ये एडेनोसीन नाही.

 

पत्ता
स्ट्रॉंगस - लसणीची कॅप्सूल

लसणीच्या कॅप्सूलचा उच्च डोस जो उच्च प्रतिच्या कॉंन्संट्रेटेड लसणीच्या तेलाने युक्त असून ह्या तेलामध्ये १९ सक्रिय लसूण घटकांचा समावेश आहे. 
ड्रग ऍलर्ट ११/९८
पीडीएफ डाउनलोड
 
हक्क सुरक्षित © स्ट्राँगस – लसणीचे वेगळे रूप आमच्या विषयीं | संपर्क | किंमत सूची | भागीदार | साईट मॅप