स्ट्राँगसमध्ये आपले स्वागत
          तुमचे म्हातारपण आरोग्यपूर्ण आणि चिंतारहित असो हीच आमची इच्छा.
     मुखपृष्ठ
टिप       वापर      अभ्यास       काहीतरी विशेष      वर्णन
लसूण 1x1
लसणीचे क्रियाशील घटक
आम्ही यात फरक करतो
कोलेस्ट्रॉलचा धोका
कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक
साल्मन ऑइल ऑमेगा 3
फक्त एकच कॅप्सूल
प्रेसकोलेस्ट्रॉलचा धोका

कोलेस्ट्रॉलचा धोका – कोण कमी करते?
सुखी लसूण पावडर– नाही
साल्मन तेल– ओमेगा 3 – नाही
शुद्ध लसूण तेल – होय
केवळ स्ट्राँगसमध्ये आहे लसणीचे शुद्ध तेल.

आम्हाला ही जाहिरात दाखवण्यापासून थांबवले होते. आम्हाला साम्गितले गेले की ही जाहिरात दाखवू नये. कोबर्ग येथील जिल्हा कोर्टात या जाहिरातीविषयी तक्रार नोंदविण्यात आली.

आवेदन असे होते की आम्हाला प्रत्येक कायदेभंगासाठी 250,000 यूरोचा दंड व तो न भरल्यास सहा महिन्यांची कैद व्हावी.

क्वाई फोर्टेवरील उत्पादन माहितीमध्ये दिले आहे, (जी माहिती केवळ डॉक्टर्स आणि फार्मसिस्टनाच उपलब्ध आहे.) :
“ नुकत्याच केलेल्या संशोधनावरून रक्तातील चरबी कमी करणारे घटक लसूण पावडरीत सापडत नाहीत.”

वर्षानुवर्षांपासून कंपन्या कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या प्रभावाची जाहिरात करत आहेत जो खरेतर अस्तित्वात नाही. यामुळेच क्वाई फोर्टे, क्योलिक, डॉ. बोहम, इल्जा रोगोफ इ. सुख्या लसूण पावडरीच्या उत्पादनकर्त्यांचे चिंतेचे कारण आहे.

तुम्हीच पहा:

जर्मनीने क्वाईफोर्टेला मान्यता दिली आहे ती मिग्रॅ प्रतिदिन या डोसवर.

हेच उत्पादन येथेही विकले जाते

ऑस्ट्रिया: 1 x 300 मिग्रॅ प्रतिदिन
यूएसए: 1 x 300 मिग्रॅ प्रतिदिन
इंग्लंड: 1 x 300 मिग्रॅ प्रतिदिन
ग्रीस: 1 x 300 मिग्रॅ प्रतिदिन
फिनलॅंड: 1 x 300 मिग्रॅ प्रतिदिन

इल्जा रोगोफ
जर्मनी: 3 x 50 मिग्रॅ प्रतिदिन

विकर घेण्यापूर्वी कृपया या सर्व गोष्टी ध्यानात ठेवा!

 

पत्ता
स्ट्रॉंगस - लसणीची कॅप्सूल

लसणीच्या कॅप्सूलचा उच्च डोस जो उच्च प्रतिच्या कॉंन्संट्रेटेड लसणीच्या तेलाने युक्त असून ह्या तेलामध्ये १९ सक्रिय लसूण घटकांचा समावेश आहे. 
ड्रग ऍलर्ट ११/९८
पीडीएफ डाउनलोड
 
हक्क सुरक्षित © स्ट्राँगस – लसणीचे वेगळे रूप आमच्या विषयीं | संपर्क | किंमत सूची | भागीदार | साईट मॅप