स्ट्राँगसमध्ये आपले स्वागत
          तुमचे म्हातारपण आरोग्यपूर्ण आणि चिंतारहित असो हीच आमची इच्छा.
     मुखपृष्ठ
टिप       वापर      अभ्यास       काहीतरी विशेष      वर्णन
लसूण 1x1
लसणीचे क्रियाशील घटक
आम्ही यात फरक करतो
कोलेस्ट्रॉलचा धोका
कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक
साल्मन ऑइल ऑमेगा 3
फक्त एकच कॅप्सूल
प्रेस


कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक

’डायलिल डायसल्फाइड’- स्ट्राँगसमधील प्रमुख कार्यक्षम घटक (एजंट)

टबिंजन विश्वविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ रोल्फ गिबहार्ट यांनी नेचर आणि मेडिझीन 2/2006 मासिकामध्ये लिहिले आहे:
डायलिल डायसल्फाइडचा अतिशय शक्तिदायक परीणाम आहे जो नियंत्रण करणार्‍या पदार्थावर अशाप्रकारे परीणाम
करतो की यकॄतामधील कोलेस्ट्रॉलची निर्मिती नियंत्रित केली जाते. कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधे जोरात झटका देऊन टाकलेल्या गिअरप्रमाणे काळजीपूर्वक नियंत्रण करणार्‍या डायलिल डायसल्फाइडच्या परस्परविरोधी काम करतात. या शरीरात कोलेस्ट्रॉलची जिथे गरज असते तिथे सगळीकडे ते कार्य करतात.ते कोलेस्ट्रॉलची निर्मिती संपूर्णपणे बंद करतात आणि महत्वाच्या साइड प्रोड्क्ट्ची निर्मिती होणॆ थांबवते-ते संपूर्ण शरीरात काम करतात-टेस्टीज,एड्रिनल ग्लॅन्ड्स,केस आणि स्नायुंना जास्त त्रास होतो –आणि दुसर्‍या बाजूला डायलिल डायसल्फाइड कोलेस्ट्रॉलची निर्मिती होणार्‍या केंद्रस्थानी म्हणजेच यकॄतामध्ये काम करतॊ. स्ट्राँगस कॅप्सूलमधील डायलिल डायसल्फाइडचा परिणाम अतिशय सौम्य आणि योग्य आहे.

स्ट्राँगस याविरुद्ध काम करतो:

- कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड
- उच्च रक्तदाब
- रक्ताभिसरणातील दोष
- रक्तपेशींचे अ‍ॅग्लुटिनॅशन
- पारा,शीसं आणि कॅडमियमसारखे जड धातू काढण्यास मदत करते.

ते स्ट्रोक ,हॄदयविकाराचा झटका आणि एम्बोलिझमपासून रक्षण करते.

- विशेषत: मधुमेहासाठी


पत्ता
स्ट्रॉंगस - लसणीची कॅप्सूल

लसणीच्या कॅप्सूलचा उच्च डोस जो उच्च प्रतिच्या कॉंन्संट्रेटेड लसणीच्या तेलाने युक्त असून ह्या तेलामध्ये १९ सक्रिय लसूण घटकांचा समावेश आहे. 
ड्रग ऍलर्ट ११/९८
पीडीएफ डाउनलोड
 
हक्क सुरक्षित © स्ट्राँगस – लसणीचे वेगळे रूप आमच्या विषयीं | संपर्क | किंमत सूची | भागीदार | साईट मॅप