स्ट्राँगसमध्ये आपले स्वागत
          तुमचे म्हातारपण आरोग्यपूर्ण आणि चिंतारहित असो हीच आमची इच्छा.
     मुखपृष्ठ
टिप       वापर      अभ्यास       काहीतरी विशेष      वर्णन
 आमच्या विषयी

निर्मितीपासून, फ्रॅंकोफार्म जीएमबीएच हे लसणीच्या बाजारातील उत्तम क्षमता असलेले खाजगी अधिकरण आहे.

निर्माण: 10/10/1993
संस्थापक: हॅन्स-एकार्ड क्रोडर
व्यवसाय: फार्मास्युटिकल क्षेत्रात ३० वर्षे रसायन तज्ज्ञ – गेल्या काही काळात फायझर, सियानामाईड सारख्या कंपनींमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कार्य.
कार्यभार: फार्मास्युटिकल उत्पादनांचे मार्केटिंग
मुख्य ब्रँड: स्ट्राँगस (शुद्ध लसणीच्या तेलाने युक्त)
लसूण म्हणजे: अ‍ॅलिन + अ‍ॅलिनेज = अ‍ॅलिसिन

दर्जा आश्वासन:
आम्ही अशा कंपनींसह काम करतो ज्यांचा अनुभव खूप मोठा असू शकतो. या कंपनींमध्ये फार्मास्युटिकल उत्पादनांच्या निर्मितीमध्ये उत्पादन, संचय, दर्जा नियंत्रण, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची योग्यता व प्रशिक्षण याबद्दलच्या धोरण व नियमांचे उच्च प्रमाण निर्धारित केलेले असते.

आमची निर्यात होणारे प्रमुख देश आहेत:
ऑस्ट्रिया, सौदी अरेबिया, बोस्निया, लिबिया, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंड. स्ट्राँगस हंगेरी आणि आता येमेन्मध्येही नोंदणीकृत आहे.


पत्ता
स्ट्रॉंगस - लसणीची कॅप्सूल

लसणीच्या कॅप्सूलचा उच्च डोस जो उच्च प्रतिच्या कॉंन्संट्रेटेड लसणीच्या तेलाने युक्त असून ह्या तेलामध्ये १९ सक्रिय लसूण घटकांचा समावेश आहे. 
ड्रग ऍलर्ट ११/९८
पीडीएफ डाउनलोड
 
हक्क सुरक्षित © स्ट्राँगस – लसणीचे वेगळे रूप आमच्या विषयीं | संपर्क | किंमत सूची | भागीदार | साईट मॅप